प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना payment चे option येण्यास सुरवात …

प्रधानमंत्री कुसुम solar योजना हि राज्यामध्ये राबण्यात येत आहे या योजनेचा पहिला टप्पा राबवण्याचे काम सुरु आहे , या पहिल्या टप्प्या साठी या योजने चि सुरवात हि १९ सप्टेंबर २०२१ या दिवसी झाली होती .
या मध्ये शेतकर्याचे अर्ज हे टप्या टप्या मध्ये भरून गेतले जात आहेत आणि काही टप्या मध्ये या अर्जाची प्रोसेस पूर्ण करून पुढील टप्पा राबवण्यात आहे .
तरी ५०००० हजाराच्या टप्प्या मध्ये ३०००० लोकांना अर्ज मध्ये पेसे भरण्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत त्यातीलच काही अर्जांना काल म्हणजे १० ऑक्टोबर २०२२ रोजी पेसे भरण्याचे sms mhaurja मार्फत पटवण्यात येत आहेत .
kusum solar pump payment option
ज्या लोकांना पेसे भरण्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर पेसे भरून घ्यावे आणि आपला vender निवडावा
kusum solar pump payment option पेसे कसे भरायचे या साठी हा video पहा —
;