शेतकऱ्यांनो कधीही करा कुसुम सोलार योजने साठी अर्ज

प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 नवीन अर्ज पात्रता आणि अटी

नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधान मंत्री कुसुम सोलार योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये आजची उत्साह आहे आणि याच उत्साहामुळे एका वेळेस या योजनेसाठी लाखो शेतकरी या वेबसाईट वरती अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यामुळे महाऊर्जा या संकेतस्थळावर शेतकरी रजिस्ट्रेशन करत असताना अति लोड यामुळे ही वेबसाईट वारंवार डाऊन जात आहे किंवा बंद पडत आहे. रजिस्ट्रेशन करताना होणारा त्रास लक्षात घेता शेतकरी वर्ग या वेबसाईटच्या वारंवार बंद पडल्याने खूपच त्रास ला आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजना च्या वेबसाईटच्या तांत्रिक अडचणीचे निवारण करण्यासाठी महाऊर्जा ऑफिसमध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी तक्रारी केलेले आहेत आणि त्यावरती या तक्रारींची दखल घेऊन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी एक स्टेटमेंट दिलेले आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत महाऊर्जाच्या प्रक्रियेला नाही अंतिम मुदत

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन साठी नोंदणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे या योजनेसाठी बरेच शेतकरी मुदत संपेल म्हणून संकेतस्थळावर अनेक शेतकऱ्यांकडून एकाच वेळी अर्ज केले जात असल्याने संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहे वास्तविक पाहता अर्ज करण्यास कसलीही मुदत नसल्याने शेतकऱ्यांनी काही न करता सावकाश अर्ज भरावा असे आव्हान माहुरजाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केलेली आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत 28 हजार 601 जणांनी अर्ज केलेला आहे आणि माहूरच्या संकेतस्थळांच्या तांत्रिक तुटीमुळे शेतकऱ्यांची अर्ज भरण्यासाठी एकच झुंबर उडाली आहे माहूरच्या वेबसाईट वरती तांत्रिक बहार येऊन ती वारंवार बंद पडत असल्याने शेतकरी परेशान आहे तसेच या तक्रारीसाठी सुद्धा शेतकऱ्यांकडून वारंवार पाहू ज्याला सूचना देण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतावर 58 हजार पंप | प्रधानमंत्री कुसुम योजना

  • या योजनेतून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपाचे वाटप केलेले आहे
  • पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी एक लाख पंपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे
  • सप्टेंबर 2021 पासून सुरू झालेली या योजनेत आत्तापर्यंत 58 हजार पंप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवण्यात आले आहेत
  • महाऊर्जाच्या पूर्वीच्या अर्जासह नव्याने अर्ज मागवण्यासाठी 17 मे पासून संकेतस्थळ परत एकदा सुरू करण्यात आलेले
  • राज्यातून शुक्रवार पर्यंत अर्ज भरता येत नसल्यास त्यासाठी आलेल्या तक्रारी 280 तक्रारी आलेले आहेत
  • पुणे जिल्ह्यामधून सर्वाधिक 2730 अर्ज दाखल

तरी आपण प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रोसेस करत असाल आणि तुमचा अर्ज चर सबमिट होत नसेल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होत नसेल तर माहूरजाचे महासंचालक यांनी आपल्याला शांत राहण्याचे आवाहन केलेले आहे आणि योग्य वेळी अर्ज हा पूर्णता भरण्याचे आवाहन केलेले आहे.

कुसुम सोलार योजनेचा या जिल्ह्यांसाठी चा कोटा उपलब्ध

Kusum solar yojana new update | pm kusum new registration update | pm kusum new cota #pmkusum

कुसुम सोलार पंप योजनेसाठी नवीन कोटा आला लगेच अर्ज करा या वेबसाईट वरती

१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment