प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 नवीन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांची उत्तरे

प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना 2023 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्या सहयोगाने राज्यामधील शेतकऱ्यांसाठी 90 ते 95% अनुदानावरती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप बसवण्याची नवीन योजना राज्यामध्ये राबवण्यात येत आहे.
या योजनेला प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना असे नाव देण्यात आलेले आहे आणि या योजनांमधून शेतकरी ऑनलाइन अर्ज च्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये आपल्या पात्रतेनुसार सोलार पंप बसून आपल्या शेती पिकाचे संगोपन करू शकतो.
सप्टेंबर 2021 ला या योजनेची नवीन रजिस्ट्रेशन साठी ची सुरुवात झाली होती आणि याच योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 50 हजाराच्या आसपास शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप लागलेले आहेत पण यावर्षीचे उद्दिष्ट हे एक लाख सोलार पंपाचे आहे. राहिलेल्या 50000 सोलर पंपाच्या उद्दिष्ट्यासाठी 16 मे 2023 रोजी नव्याने परत एकदा रजिस्ट्रेशन करणे सुरू झालेले आहे.
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना रजिस्ट्रेशन प्रोसेस
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेची नवीन रजिस्ट्रेशन महाऊर्जा या संकेतस्थळावरती नव्याने सुरू झालेले आहे. राज्यामधील शेतकऱ्यांना या योजनेसाठी नवीन नोंदणी करण्यासाठी खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रश्न हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत.
कुसुम सोलार योजनेचा या जिल्ह्यांसाठी चा कोटा उपलब्ध
शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे शेतकरी अति संभ्रमात आहेत आणि त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणे कठीण झालेले आहे. या योजनेसाठी नोंदणी करताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे संकेतस्थळ हे वारंवार बंद पडणे त्याला कारण अशी आहे की या योजनेची लोकप्रियता इतकी आहे की एकाच वेळेस लाखो शेतकरी या वेबसाईट वरती अर्ज करण्याची प्रक्रिया पार पाडत असतात आणि या प्रक्रियेचा भार न सांभाळू शकल्यामुळे ही संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहेत.
संकेतस्थळ वारंवार बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि अशाच प्रकारचे काही प्रश्न आहेत जे सर्व शेतकऱ्यांना या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे त्यांची उत्तरे आपण या आजच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.
कुसुम सोलार पंप योजनेसाठी नवीन कोटा आला लगेच अर्ज करा या वेबसाईट वरती
१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांची उत्तरे
प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 योजनेसाठी नोंदणी करताना येणाऱ्या नवीन समस्या आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर ती आपण आपल्या youtube चैनल वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे त्या व्हिडिओची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल अशी आशा करतो.