pm kusum yojana 2023 राज्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं यासाठी राबवण्यात येणारी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. Pm Kusum Yojana New Registration 2023 बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेमध्ये नोंदणी करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये वारंवार वेबसाईट डाऊन जाणे तसेच वारंवार वेबसाईट मध्ये तांत्रिक बिघाडा निर्माण होणे यामुळे शेतकरी आपला प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेचा अर्ज किंवा नोंदणी पूर्ण करू शकत नाहीत.

Pm Kusum Yojana New Registration 2023
Pm Kusum Yojana New Registration करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच वारंवार या योजनेचा अर्ज पैसे कटल्यानंतर सुद्धा पूर्ण न होणे यामुळे शेतकरी खूपच परेशान होत आहेत. याविषयी विचारणा केली असतास महाऊर्जाचे संचालक रवींद्र जगताप यांनी या योजनेची नोंदणी करताना या वेबसाईट वरती येणारा तांत्रिक लोड यामुळे अशा या समासांचा शेतकऱ्यांना करावा लागत आहे अशा प्रकारची माहिती दिली.
Kusum mhaurja.com या वेबसाईट वरती शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेची नवीन नोंदणी करताना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी आपले अर्ज शक्यतो पहाटे किंवा रात्री बाराच्या नंतर भरावे अशा प्रकारची माहिती सुद्धा आता समोर येत आहे.
Pm Kusum Yojana New Registration 2023 करताना शेतकऱ्यांनी आपली नोंदणी महाऊर्जाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरतीच करावी अशा प्रकारचे आव्हान सुद्धा करण्यात येत आहे.
MHAURJA PM KUSUM WEBSITE
पीएम कुसुम योजनेचा अर्ज भरताना महाऊर्जा वेबसाईट वरती जाऊन दिलेल्या ऑफिशियल लिंक वरतीच जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी अशा प्रकारची हवा सुद्धा महाऊर्जा कडून करण्यात येत आहे.
Pm Kusum Yojana New Registration 2023 Link PM KUSUN ONLINE RGISTRATION
या योजनेचा अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी आणि अर्ज कशाप्रकारे पूर्ण करून सबमिट करावा किंवा अर्ज भरताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो यासाठीचा आपण आपल्या यूट्यूब चैनल वरती व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून आपण प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेचा अर्ज पूर्णतः भरू शकता.
कुसुम सोलार योजना 2023 अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींची उत्तरे
कुसुम सोलर ची नोंदणी अशी करा | Pm kusum yojana registration 2023 | pm kusum yojana 2023
कुसुम सोलार योजनेचा या जिल्ह्यांसाठी चा कोटा उपलब्ध
कुसुम सोलार पंप योजनेसाठी नवीन कोटा आला लगेच अर्ज करा या वेबसाईट वरती