pm kusum yojana परत एकदा अंमलबजावणी सुरू, सगळ्यात मोठी अपडेट

pm kusum yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवण्यास इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांना आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
गेल्या महिन्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची निवड झाल्याची मेसेज आणि त्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंट करण्यासाठी चे ऑप्शन आले होते आणि त्या शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर त्यांना वेंडर सिलेक्ट करून आपल्या शेतामध्ये च्या कंपनीचा सोलार पंप लावायचा आहे त्या कंपनीचे नाव निवडायचा अधिकार देण्यात आला होता.
. ज्या ज्या शेतकऱ्यांनी योग्य कंपन्या निवड करून फॉर्म सबमिट केला आहे अशा शेतकऱ्यांची सोलार पंप बसवण्याची प्रक्रिया ही जोराने सुरू आहे.
kusum yojana Maharashtra online application form
या योजनेमध्ये अशी काही शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांचा अर्ज पूर्ण भरून झालेला आहे तरी सुद्धा त्यांना पेमेंट करण्याची ऑप्शन आली नाही, किंवा अशी काही शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे पण त्यांना कागदपत्रे अपलोड करणे तसेच पंपाची निवड करणे अशा प्रकारची प्रक्रिया करता येत नाही आणि त्यांचा अर्ज जो आहे तो अपूर्ण आहे.
आणि असेही भरपूर शेतकरी आहेत की त्यांची सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे अर्ज सुद्धा सबमिट झालेला आहे आणि ती शेतकरी वाट पाहत आहेत की आपल्याला आता पैसे भरण्यासाठी तिला पर्याय जो आहे तो कधी येणार आहे आणि आपली निवड झाल्याचा मेसेज जो आहे तो आपल्याला कधी येणार आहे याची ते खूप आतुरतेने वाट पाहत आहे.
pm kusum yojana maharashtra new registration process
तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की आता मेळा ऑफिस कडून कुसुम पंप सोलार योजनेची पुढील प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येत आहे आणि यावरती अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची या योजनेमध्ये पुढील टप्प्यामध्ये निवड होईल आणि निवड करायची आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम हे वेगवेगळ्या मेडा ऑफिसच्या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेले आहेत. pm kusum yojana new registration 2023
यामध्ये शेतकऱ्यांच्या याद्या बनवून वरती सरकारकडे पाठवण्यात येतील आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना त्यांना निवड झाल्याचे मेसेज आणि पैसे भरण्यासाठी चे ऑप्शन जे आहे ते देण्यात येतील आणि या प्रोसेसला कम्प्लीट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना पेमेंट करणे आणि आपल्या वेंडर सिलेक्ट करणे हे बंधनकारक राहील.
Pradhan mantri kusum yojana Maharashtra online
आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे आहे ते जर त्यांच्या अर्जामध्ये काही चुकीची माहिती असेल किंवा कागदपत्रे चुकीची अपलोड झाली असतील तर अशा शेतकऱ्यांना एसेमेसद्वारे सुद्धा कळवण्यात येईल किंवा त्या त्या विभागाच्या मेढा कार्यालयाकडून त्या शेतकऱ्यांना कॉल करून सुद्धा सूचित करण्यात येईल की आपल्या अर्जामध्ये अशा प्रकारच्या चुकी आहेत त्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत देण्यात येईल त्या सात दिवसाच्या मुदतीमध्ये त्या शेतकऱ्यांनी जी चूक आहे ती दुरुस्त करून त्या कार्यालयात सबमिट करायचे आहे.
Mahaurja.com pm kusum
आणि त्या शेतकऱ्यांनी चूक दुरुस्त केल्यानंतर त्या शेतकऱ्याचे नाव ते यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि ती यादी अशा प्रकारच्या याद्या तयार करून जे आहे ती वरती पाठवल्या जातील.
तर मित्रांनो अशा प्रकारे कुसुम सोलर पंप योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया जी आहे ती मोठ्या वेगाने सुरू झालेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूपच सुखदायी बातमी आहे की ज्या शेतकरी या सोलर पंपाचा लाभ घेऊ इच्छित आहेत अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलार पंप जो आहे तो त्यांच्या शेतामध्ये लागण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे .
१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध
2 thoughts on “pm kusum yojana 2023 परत एकदा अंमलबजावणी सुरू, सगळ्यात मोठी अपडेट ”