३९९ रुपयात १० लाखाचा विमा पोस्टाची नवीन योजना | post office accident insurance 399 plan मिळणार

post office accident insurance 399 plan post office ची नवीन योजना – पोस्ट office मध्ये आता आपल्याया मिळणार आहे , ३९९ रुपये मध्ये १० लाख रुपये चा विमा.
या मध्ये आपल्याला अपघाती विमा हा फक्त ३९९ मध्ये १० लाख रुपये भेटणार आहे .या योजने साठी आपल्याया आपल्या जवळच्या
पोस्ट office मध्ये अर्ज करायचा आहे . आपले वय हे १८ ते ६५ वर्ष या मध्ये पाहिजे ,सगळ्या वयाच्या लोकांना वर्षांचा एकच
हप्ता असणार आहे . तो म्हणेज वार्षिक हप्ता ३९९ . post office 399 accident insurance
या मध्ये आपल्याया सर्व प्रकारचे अपघात , सर्पदंश , विजेचा शॉक , घरात परशी वरून घसरून पडणे , पाण्यात पडणे , तसेच
गाडीवरील सर्व परकारचे अपघाताचे यात समावेश आहे . post office accident insurance 399 plan
post office accident guard policy scheme माहिती
- 1.अपघाती मरण आले तर १० लाख
- 2 .आपल्याला जर कायमचे अपंगत्व आले तर 1० लाख
- ३. आपल्या दवाखान्याचा खर्च साठी – ६० हजार रुपये
- ४ . मुलाच्या शिक्षण ना साठी खर्च – 1 लाख रुपये प्रती मुल किवा 2 मुलांना लागू होतो
- ५ . दवाखाना admit कालावधी रोज – १००० रुपये (१० दिवस )
- ६ . दवाखाना OPD खर्च – ३००००
- ७ . अपघाताने जर पर्यालीसेस झाला तर – १० लाख
- ८ . कुटुंबाला दवाखानायचा प्रवास खर्च साठी – २५०००
postal accident insurance या मध्ये कुठल्याही वेटिंग time नाही . post office accident guard policy scheme
post office accident guard policy scheme साठी पात्रता काय आहे ?
- 1 . आपले पोस्ट office मध्ये IPPB ACCOUNT असणे जरुरी आहे .
- २ .आपले वय – १० ते ६५ वर्ष या मध्ये पाहिजे
- ३ . विमा कालावधी (policy Tenure ) – 1 वर्षाचा असेल
- विमा policy चा हप्ता – हा ३९९ रुपये असेल एका वर्ष साठी
post office accident guard policy scheme मध्ये अजून किती प्लान आहेत ?
post office accident guard policy scheme साठी पोस्टाने 2 प्लान दिले आहेत जे की वरती सांगितल्या
प्रमाणे एक ३९९ रुपये आणि दुसरा २९९ रुपये .
post office accident guard policy ३९९ रुपये च्या scheme मध्ये काय काय भेटणार आहे ?
- post office accident guard policy scheme 399
- अपघाती मरण – १० लाख रुपये
- कायमचे अपंगत्वावर आपल्याया – १० लाखा मिळणार
- अपघातामुळे जर तुमचे अवयव निकामी झाले तर – १० लाख मिळणार
- अपघाता मध्ये करावा लागणारा दवाखान्यातील अंतर्गत खर्च — १०००० रुपये किवा वास्तविक खर्च जो कमी असेल तो post office accident guard policy scheme मध्ये केला जाईल
- अपघाता मध्ये करावा लागणारा दवाखान्यातील बाहेरील खर्च — बाह्य खर्च OPD — ३०००० रुपये व वास्तविक खर्च जो कमी असेल तो .
- शिक्षणासाठी लाभ – दवाखान्यातील दाखल असताना रोज रोख रक्कम – १००० रुपये या प्रमाणे (१० दिवस )
- कुटुंबाचा वाहुकीचा खर्च – २५००० हजार रुपये / किवा वास्तविक जो कमी असेल तो
- अंत्यसंस्कारासाठी खर्च – ५००० रुपये किवा वास्तविक मध्ये जो कमी असेल तो
भारतीय डाक विभाग विमा policy २९९ रुपये
- अपघाती मरण – १० लाख रुपये
- कायमचे अपंगत्वावर आपल्याया – १० लाखा मिळणार
- अपघातामुळे जर तुमचे अवयव निकामी झाले तर – १० लाख मिळणार
- अपघाता मध्ये करावा लागणारा दवाखान्यातील अंतर्गत खर्च — १०००० रुपये किवा वास्तविक खर्च जो कमी असेल तो post office accident guard policy scheme मध्ये केला जाईल
- अपघाता मध्ये करावा लागणारा दवाखान्यातील बाहेरील खर्च — बाह्य खर्च OPD — ३०००० रुपये व वास्तविक खर्च जो कमी असेल तो .
अशा प्रकारेआपण आपल्या कुतुबातील व्यक्तीचा विमा काडू शकता .ह
हे हि वाचः
Pik vima yojana 2022 नवीन अर्ज करण्यास सुरवात हि आहे शेवट तारीख | पिक विमा योजना