Talathi Bharti 2023 online Application | तलाठी भरती लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू

Talathi Bharti 2023 online Application | तलाठी भरती लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू

TTalathi Bharti 2023 online Application नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण तलाठी भरती बद्दल आलेल्या नवीन अपडेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत राज्यात तब्बल ४ हजार १२२ तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये जिल्हानिहाय पदभरतीची माहिती खाली दिली आहे.

या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहिरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार आहे.

Talathi Bharti age limit update

योमर्यादा सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38 मागास प्रवर्ग: 19 ते 43 नोकरीचे ठिकाण : ऑल महाराष्ट्र किती पगार मिळेल महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु.2,400.

परीक्षेचे स्वरूप मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50 इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50 सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50 बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50 एकूण – प्रश्नांची संख्या 100 आणि Talathi Bharti एकूण गुण 200

Talathi Bharti New Update •

नाशिक विभाग – १०३५ • औरंगाबाद विभाग – ८७४ • कोकण विभाग – ७३१ • नागपूर विभाग – ५८० • अमरावती विभाग – १८३ • पुणे विभाग – ७४६

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ निधी जाहीर .. पहा एवडा निधी मिळणार ..

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment