ही संधी सोडू नका….४६४४ पदांची तलाठी भरती अधिकृत PDF जाहिरात आली, अर्ज २६ जून पासून! – Talathi Bharti 2023 PDF

४६४४ पदांची तलाठी भरती अधिकृत PDF जाहिरात आली, अर्ज २६ जून पासून! – Talathi Bharti 2023

Revenue Department, Talathi Bharti 2023 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government. Online application forms will start from 26 June 2023. Also, remember that the 17 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information.

Talathi Bharti 2023 PDF
Talathi Bharti 2023 PDF

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज  (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे.

२ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.

या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  • पदाचे नाव तलाठी 
  • पद संख्या – ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३ 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
पदाचे नावपद संख्या 
तलाठी ४६४४ पदे
District Wise Talathi Post Details 2023

जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर250 Postsनागपूर177 Posts
अकोला41 Postsनांदेड119 Posts
अमरावती56 Postsनंदुरबार54 Posts
औरंगाबाद161 Postsनाशिक268 Posts
बीड187 Postsउस्मानाबाद110 Posts
भंडारा67 Postsपरभणी105 Posts
बुलढाणा49 Postsपुणे383 Posts
चंद्रपूर167 Postsरायगड241 Posts
धुळे205 Postsरत्नागिरी185 Posts
गडचिरोली158 Postsसांगली98 Posts
गोंदिया60 Postsसातारा153 Posts
हिंगोली76 Postsसिंधुदुर्ग143 Posts
जालना118 Postsसोलापूर197 Posts
जळगाव208 Postsठाणे65 Posts
कोल्हापूर56 Postsवर्धा78 Posts
लातूर63 Postsवाशिम19 Posts
मुंबई उपनगर43 Postsयवतमाळ123 Posts
मुंबई शहर19 Postsपालघर142 Posts

Educational Qualification For Talathi Bharti 2023

 

या तारखेला येणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment