talathi bharti 2023 syllabus pdf download | महाराष्ट्र तलाठी भरती 2023

talathi bharti 2023 syllabus pdf download | नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण तलाठी भरती विषयी माहिती बघणार आहोत, राज्यात एकूण ४ हजार १२५ तलाठी मोठी भरती होणार आहे. त्याला राज्य मंडळाकडून अनुमती देखील देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागामध्ये जिल्हानुसार पद भरतीची माहिती खाली आम्ही दिली आहे. या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यामधील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारी मध्ये GR प्रकाशित झाला असून लवकरच पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
विभागानुसार तलाठी जागा (Vacancy Details Talathi Bharti 2023)
- कोकण :- 731
- नाशिक :- 1035
- औरंगाबाद :- 847
- अमरावती :- 183
- पुणे :- 746
- नागपूर :- 580
- एकूण :- 4122
तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus – मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत.
गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 | talathi syllabus 2023 in marathi pdf
Maharashtra Talathi Bharti Notification 2023 pdf : Summary
Organization Name: | Maharashtra Revenue and Forest Department (RFD) |
Rectt. Notice No.: | Mahsul Vibhag Bharti 2023 |
Total No. of Vacancies: | 03,628 vacancies |
Vacancy Names: | Talathi (तलाठी) & Mandal Adhikari (मंडळ अधिकारी) |
Post Category: | Group C Category Posts |
Pay Scale: | Rs. 05,200/- to Rs. 20,200/- |
Application Dates: | In February 2023 (tentative) |
Age Limit: | 18-38 yrs |
Qualification: | Graduation Degree |
Selection Process: | Written Exam, Skill Test & DV |
Job Category: | State Government Jobs |
Placement: | All Over Maharashtra |
Apply Mode: | Online mode |
Official Website: | www.rfd.maharashtra.gov.in |
Maharashtra Talathi Bharti Notification 2023 pdf
Maharashtra Talathi Bharti Notification 2023
PM किसान योजना या दिवशी 13 हफ्ता मिळणार तारीख फिक्स | pm kisan 13th installment date 2023 Marathi