प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना 50 % अनुदान मिळणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्र मंडळ साठी tractor yojana maharashtra 2022 प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना लागू केलेली आहे आणि या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर जवळजवळ 50 टक्के अनुदान जे आहे ते मिळणार आहे.
या प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेचा जो काही उद्देश आहे तो शेतकऱ्यांना कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न त्यांच्या शेतामधून निघावं अशा प्रकारचा उद्देश जो आहे या प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून राबवला जात आहे.
या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा असावा त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड असावं त्या शेतकऱ्याचं बँक पासबुक असावं आणि त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड ही त्यांच्या बँक वरती लिंक असावं जेणेकरून येणाऱ्या अनुदानाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वरती डायरेक्टली जमा होणार आहे.
तरी या पीएम ट्रॅक्टर योजनेत अंतर्गत जे शेतकरी पात्र होणार आहेत ते अशा प्रकारे आहेत–
- ज्या शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी म्हणजेच की पाच वर्षा आतील कुठल्याही प्रकारच्या योजनेमधून ट्रॅक्टर घेतलेला नसावा फक्त असे शेतकरी या प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र असतील.
- जो शेतकरी अर्ज करतोय त्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असावी ही अट आहे.
- ट्रॅक्टरचे अनुदान हे एकूण ट्रॅक्टरच्या किमती वरती अवलंबून आहे एकूण कॅप ट्रॅक्टरची किंमत जेवढी आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम अवलंबून आहे.
- 18 वर्ष वय पूर्ण असाव
तर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत आपल्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही पीएम ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या योजनेचे लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी आपल्या जवळील सीएससी सेंटर वरती जाऊन अर्ज करू शकता.tractor yojana Maharashtra 2023
tractor yojana Maharashtra 2023
प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना जी आहे ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे जसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत देण्यात होती अशाच प्रकारे पीएम ट्रॅक्टर योजना ही योजना सुद्धा शेतकऱ्यांना एक प्रकारे त्यांच्या उत्पन्न मध्ये वाढ करण्यासाठी नवनवीन अवजारे घेण्यासाठी अनुदान देत आहे. tractor yojana maharashtra 2022

मुख्यमंत्री सोलार कृषी पंप 2023 योजनेचे अर्ज नोंदणी सुरू
50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000