50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे जसे की जे शेतकरी आपल्या कर्जाची परतफेड रेगुलर पणे करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये याप्रमाणे राज्य सरकार करून देण्यात येत होते .

प्रोत्सांवर अनुदानाची चौथी यादी जी आहे ती आज प्रदर्शित झालेली आहे

लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही केवायसी करून घेणे गरजेचे आहे

ही केवायसी केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये 50 हजार रुपयांचा अनुदान जे आहे ते मिळणार आहे.

तुम्ही जर उस्मानाबाद जिल्ह्यातील असतात तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावांच्या याद्या या आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेले आहेत त्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालील लिंक ला क्लिक करून आपल्या वेबसाईटवरील लेख पूर्णपणे वाचू शकता आणि आपल्या जिल्ह्याच्या याद्या सुद्धा डाऊनलोड करू शकता .,