५० हजार अनुदान यादी आज आली आहे 

लगेच असे चेक करा तुमचे नाव आहे की ? 

५० हजार कोणा कोणाला भेटणार ? 

ज्या शेतकऱ्यांनी मागील ३ आर्थिक वर्षात कर्ज रेगुलर परत फेड केले आहे त्यांना हे ५० हजार मिळणार आहेत 

ज्या शेतकऱ्यांनी मागील ३ आर्थिक वर्षात कर्ज रेगुलर परत फेड केले आहे त्यांना हे ५० हजार मिळणार आहेत 

जे शेतकरी नवे जुने करत आहेत त्यांना पण या चा लाभ मिळणार आहे 

CSC केंद्रावर आपण आपले नाव यादी मध्ये आहे का नाही हे चेक  करू शकता 

यादी मध्ये नाव असेल तर आपल्याला KYC करावी लागणार आहे , KYC केल्यावर आपल्याला पेसे मिळणार आहेत 

KYC साठी आपल्याला जळच्या csc केंद्रावर जाऊन KYC करावी लागेल 

सोबत आधार कार्ड घेऊन जावे 

यादी पहाण्यासाठीयेथे click करा 

अशीच नवीन माहिती साठी आपल्या SITE ला   FOLLOW