पिक विमा क्लेम reject झाला आहे ? 

आता काय करावे ? 

कारणे -

पिकाचे क्लेम करताना क्लेम तारीख 72 तासाच्या आतील न टाकणे 

कारणे -

पिकाचे क्लेम करतना चुकीची माहिती देणे तसेच नुकसान झाले नसताना दुसऱ्याच्या शेतात्तील फोटो अपलोड करणे 

कारणे ---

फोटो हा अपलोड करताना अचूक व clear काढलेले असावा , त्यामध्ये नुकसान झालेले दिसावे 

पिक विमा reject  झाल्यावर क्लेम करता येतो का ? 

हो, reject झाल्यावर पिक परत क्लेम करता येतो , त्यासाठी १५ / 20 दिवसाचा कालावधी लागतो 

पिक विमा reject झाला का हे कसे चेक करावे ?

क्रोप insurance app मधून चेक करू शकता 

video पहा आणि चेक करा 

क्रोप insurance app मधून चेक करू शकता