पिक विमा २०२३ अर्ज मंजूर झाला का ना मंजूर असे करा चेक .

पिक विमा 2022 या सालातील पिक विमा न भेटलेल्या  शेतकऱ्यांनी कशा प्रकारे चेक करायचे की आपण केलेली पीक विम्याची क्लेम हे योग्य आहेत की नाही किंवा आपण केलेली क्लेम हे  मंजूर झालेत का नामंजूर झालेत.

सगळ्यात पहिल्यांदा गूगल वरती जाऊन या वेबसाईटला भेट द्यायचे या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही डायरेक्टली भेट देऊ शकता

वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला वेबसाईट वरती एप्लीकेशन स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला काही माहिती यामध्ये भरायची आहे. जसे की तुम्ही एप्लीकेशन केलेला अर्जाचा क्रमांक. तर या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण अर्ज केलेला अर्जाचा क्रमांक कुठे असतो आणि तो कशाप्रकारे दिसतो.

नंतर आपल्यासमोर अर्जाची पूर्ण माहिती दाखवली जाईल यामध्ये तुम्ही अर्ज केलेला दिनांक तो अर्ज तुमचा मंजूर झाला आहे का किंवा तुम्ही क्लेम केलेला दिनांक तो तुमचा क्लेम अप्रुव्हल आहे का किंवा रिजेक्ट झाला आहे या सगळ्याविषयी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती दाखवली जाईल.

तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहितीची आहे ती समजली असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपण ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीची गरज असेल तर त्यांना नक्कीच या माहितीपासून फायदा होईल.