महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना ५०  हजार अनुदान बँक मध्ये जमा होनार 

अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना ५० हजार प्रोत्सान पर लाभ देण्यात येणार आहे 

सन २०२२-२०२३ या वितीय वर्षा मध्ये अर्थ संकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे

अल्पमुदत पिक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकर्यांना पिक कर्जाच्या रकमेवर ५० हजार लाभ मिळणार

या बाबतीतला GR काढ्यात आला आहे 

GR साठी आणि या योजनेची पूर्ण माहिती साठी येथे पहा