कुसुम सोलार योजनेसाठी जे आहे ते पैसे भरण्याची ऑप्शन आले

पैसे भरण्याची ऑप्शन आलेले आहेत.काल संध्याकाळी जवळजवळ साडेसातच्या आसपास जे आहे ते कुसुम सोलार योजनेचे पैसे भरण्यासाठी चे एसएमएस जे आहे ते मेढा कार्यालयाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती पाहण्यात आलेले आहेत .

ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी एसएमएस आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखीन एक नवीन स्टेप ॲड झालेली आहे ही स्टेप केल्यानंतरच शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठीचे ऑप्शन दाखवले जाणार आहेत.

मित्रांनो ही सेल्फ सर्वे नावाची प्रोसेस काय आहे आणि ती कशाप्रकारे करायची याची माहिती आपण पाहणार आहोत.