राज्यात लंपी आजारामुळे जनावर दगावल्यास शासनाची मदत जाहीर

 LSD compensation 2022

राज्यात दि 4- 8- 2022 रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमत गोवंशीय पशुधनात विषाणूजन्य लंपी चर्मरोग प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Tooltip

या रोगाने जनावर दगावल्यास आर्थिक मदत 

 दुधाळ जनावरे गाय व म्हशी मोठे दुधाळ जनावरे प्रति जनावर ₹30,000/- 3 जनावरे पर्यंत.

ओढ काम करणारे जनावरे बैल ₹25,000/- करणारी मोठी जनावरे मर्यादा 3

वासरे ₹16,000/- मर्यादा 6 ओढकाम करणारी लहान जनावरे पर्यंत.

लंपी चर्मरोगामुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या मालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसाह्यस मंजुरी ( LSD compensation 2022 ) देण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

पशोधन मृत्युमुखी पडल्या बाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे.

Video पहा काय आहे प्रोसेस