दहावीचे हॉल तिकीट डाउनलोड करा या वेबसाईटवर

एसएससी 2023 या एक्झाम साठी लागणारे हॉल तिकीट अर्थात ऍडमिट कार्ड हे 6 फेब्रुवारी या दिवशीपासून ऑनलाईन तुम्ही ऑफिसला वेबसाईट वरती डाऊनलोड करू शकणार आहात.

Maharashtra SSC Hall Ticket 2023 Download Link

तुम्हाला Mahahsscboard.in या वेबसाईट वरती जायचंय या वेबसाईट वरती गेल्यानंतर जे आहे ते तुम्हाला या वेबसाईट वरती  तुम्हाला सहा फेब्रुवारीपासून तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे ते  डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार  आहे.

अधिक माहितीसाठी या लिंक वरती क्लिक करा आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड करा हे पूर्ण माहिती पहा