नमो शेतकरी महा सन्मान निधीचा पहिला हप्ता 2000  लवकरच जमा होणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना: सन 2023-24 च्या आर्थिक बजेटमध्ये, प्रधानमंत्री नकसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भरघाळणी करण्यात आली आहे.

या योजनेन्तर्गत देण्यात येणाऱ्या प्रत्येक शेतकरीला रु. 6000.00 या अनुदानाची भर मिळेल,