या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही 

प्रधानमंत्री पिक विमा 

म्हत्वाचे मुद्दे : - 

म्हत्वाचे मुद्दे : - 

तुम्ही विमा भरल्यानंतर ई पिक पाहणी नोंद करणे आवश्यक आहे 

ई पिक पाहणी नोंद 

ई पिक पाहणी म्हणजे आपल्या पिकाची 7/12 वर नोंद करणे .

7/12 वर नोंद असेल तरच पिक विमा मिळणार आहे 

कशी नोद करायची याचा व्हिडिओ पहा आणि नोंद करा .

नुकसान झाल्यावर क्लेम करणे बंधनकारक 

७२ तासाच्या आत क्लेम करणे जरुरी 

विमा क्लेम कसा करावा याचा विडीओ  पाहून क्लेम करा 

ही सगळी कामे जर तुम्ही केली तर आपल्याला पिक विमा २०२२ नक्की मिळणार