pm kisan ekyc केली नाही मग pm kisan 13 वा हप्ता मिळणार का ?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान चा तेरावा हप्ता म्हणून डीबीटी द्वारे आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16000 कोटीहून अधिक रक्कम जी आहे ते ट्रान्सफर केलेली आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत बारा कोटीहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत आणि सुमारे चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले नसतील आता 31 मार्च 2023 पर्यंत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम येऊ शकते तरी जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येत असल्याचा एसएमएस आला नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे चेक करू शकता की आपल्याला आपले पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत किंवा नाही.

pm kisan ekyc केली नाही मग 13 वा हप्ता मिळणार का ?

तेरावे हप्त्यासाठी ई-केवायसी जी आहे ती कंपल्सरी करण्यात आली नाही ज्या शेतकऱ्यांना अजून ही केवायसी करायची राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा तेरावा हप्ता मिळणार आहे पण तिथून पुढे जो काही पी एम किसान योजनेची हप्ती येणार आहेत ते फक्त त्या शेतकऱ्यांना जमा होणारे ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी झालेली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असेल त्यांनी आता सध्या एक केवायसी बंद आहे पण लवकरच लवकर इचे वैयक्तिक करून घ्यावे आणि आपलं अकाउंट जे आहे ते सुरू करून घ्यावे.

या 14 लाख शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | pm kisan update