pm kisan nidhi 12 हप्ता मिळणार 

1  सप्टेंबर ला २००० हजार रुपये मिळणार 

ज्या शेतकऱ्याची e kyc झाली आहे त्याच शेतकऱ्याला मिळणार पेसे

E KYC करण्याची शेवट तारीख ३१ ऑगस्ट आहे