pm kisan yojana 2023 | पात्र शेतकर्यांची यादी आली

17 फेब्रुवारी च्या आसपास आपल्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्याची शक्यता आहे

या वेबसाईट वरती जाऊन आपण या तेराव्या हप्त्यासाठी पात्र आहोत किंवा नाही हे चेक करायचे जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही तेरावे हप्त्यासाठी जे आहे ते पात्र असणार  आहात.

pm kisan 2000 rupees online check

– सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वेबसाईट वरती जायचे – त्यानंतर बेनिफिशरी टेटस या ऑप्शनला क्लिक करायचं – त्यानंतर तुम्ही तुमचं राज्य तुमचं जिल्हा तुमचा तालुका तुमचा ब्लॉग आणि तुमचं काम ही माहिती भरायचे – आणि सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचे