कुसुम सोलार योजना payment option आले आहेत
ज्या ज्या शेतकर्याना SMS आले आहेत त्यांनी लवकर पेसे भरून घ्यावे
SMS आल्या पासून 7 दिवसाच्या आत पेसे चा भरणा करणे आवशक आहे
SMS आल्या पासून 7 दिवसाच्या आत पेसे चा भरणा करणे आवशक आहे
पेसे भरून VENDER निवडणे आवशक आहे
दिलेलेल्या वेळेच्या आत प्रोसेस पूर्ण न केल्यास अर्ज बाद करण्यात येतो
VENDER निवडून झाल्यावर आपला सर्वे होईल
सर्वे साठी आपल्याला १५ ते ३० दिवसाचा कालावधी लागू शकतो
online पेसे भरणा कसा करावा ?
या साठी आपण हा video पाहून पेसे भरणा करू शकता
नवीन अर्ज कधी सुरु होणार ?
५०००० हजाराचा पहिला टप्पा झाल्यानंतर नवीन अर्ज सुरु होतील आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल
Burst
Click Now