PMGKAY 2022 मोफत धान्य आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

PMGKAY 2022 मोफत धान्य आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY-टप्पा VII) आणखी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. 3 महिन्यांचा कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबे तसेच थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या सर्व लाभार्थींना या कल्याणकारी योजनेंतर्गत प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो धान्य मोफत दिले जाते आहे.

नवीन माहिती साठी